19/03/2026
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
कडूळिंबा संग गुळ खाऊ
अमृताची प्राप्ती घेऊ,
आनंदाची उधळण करत .....
सुखांची बरसात होऊ
आपणांस व आपल्या परिवारास
मराठी नविन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा