Ira Urban Co-Op. Credit Society Ltd.

Ira Urban Co-Op. Credit Society Ltd. We are Credit Society provide not only the financial Service but about financial literacy & planning.

27/08/2026

✨ आजची बचत, उद्याची सुरक्षितता! ✨

तुमच्या पैशांना द्या विश्वासाची साथ आणि बचतीला द्या चांगल्या व्याजाची जोड. 💰

👩 महिला सेविंग खाते
🌸 महिलांसाठी विशेष योजना
📈 5% वार्षिक व्याज

🏦 आजच भेट द्या — ईरा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, सोलापूर

#महिला_सेविंग_खाते #5टक्के_वार्षिक_व्याज

26/08/2026

करुणा, प्रेम आणि मानवसेवेचा संदेश जगभर पोहोचवणाऱ्या मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💙
गरजू आणि वंचितांच्या सेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.

#मदरतेरेसा #मानवसेवा #करुणा #सेवा #प्रेरणा #जयंती

25/08/2026

🌸 💰 ₹10,000 ठेवीवर मिळवा तब्बल ₹1,300 पर्यंत व्याज!

*ईरा अर्बन पतसंस्थेकडून*

✨ 1 वर्षात ₹10,000 + ₹1,300 = ₹11,300

👩 ही विशेष FD योजना केवळ महिलांसाठी आणि २८ ऑगस्ट पर्यंत!

❤️ आजच महिला विशेष मुदत ठेव करा!

*मर्यादित कालावधीसाठी*

📍 ईरा अर्बन पतसंस्था सोलापूर
📞 9226996637 | 9595552587

"बचतीची राखी बांधा... सुरक्षित भविष्याची नाती जोडा!" ❤️

24/08/2026

💰 तुमच्या सोन्याला मिळवा योग्य मूल्य! ✨
सर्व दागिन्यांवर 70% ते 90% पर्यंत गोल्ड लोन 💛
✅ सोपी प्रक्रिया | ✅ सुलभ परतफेड | ✅ प्रोसेसिंग फी नाही

📞 आजच संपर्क करा: 9226996637 / 9595552587

#सोन्याचेकर्ज

22/08/2026

💙 आपल्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साथीदार – ईरा अर्बन पतसंस्था! 🤝

बचत, पिग्मी, कर्ज सुविधा आणि आर्थिक नियोजनासाठी विश्वासार्ह सेवा. ✨

“बचतीतून उद्देशपूर्ती” 💙

📍 सोलापूर
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
9226996637 / 9595552587

#इरा_अर्बन #पतसंस्था #बचत #पिग्मी #कर्जसुविधा #आर्थिकनियोजन #आर्थिकप्रगती #सोलापूर

21/08/2026

रोजची छोटी बचत, उद्याचं मोठं बळ. प्रत्येक रुपया तुमच्या स्वप्नांसाठी महत्त्वाचा. आजच Pigmy बचतीची सवय लावा. आर्थिक सुरक्षिततेकडे एक छोटं पाऊल टाका. बचत करा, प्रगती करा, निश्चिंत भविष्य घडवा.

20/08/2026

ईरा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.सोलापूर

💰 आजची बचत, उद्याची सुरक्षितता!
आपल्या भविष्यासाठी आजच उघडा Saving Account

18/08/2026

ईरा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर

तुमचा त्याग, शौर्य आणि देशप्रेम सदैव प्रेरणा देत राहील.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🇮🇳🙏”

17/08/2026

रोजची छोटी बचत, उद्याची मोठी ताकद!
IRA Urban पिग्मी (Daily Saving) योजनेसह दररोज थोडी बचत करा आणि आपल्या आर्थिक ध्येयांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करा.
आजच संपर्क साधा! 💰 #𝑠𝑚𝑎𝑟𝑡𝑠𝑎𝑣𝑖𝑛𝑔𝑠𝑓𝑟𝑜𝑚𝑇𝐻𝐸𝐹𝑈𝑅𝑁𝐼𝑇𝑈𝑅𝐸𝑆

Address

Flat No. 2, Rayaliwala Complex, Near Huma Medical, Above Canara Bank, Saat Rasta
Solapur
413002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919168687456

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ira Urban Co-Op. Credit Society Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ira Urban Co-Op. Credit Society Ltd.:

Shortcuts

Share