Girish Channa Insurance Solapur

Girish Channa Insurance Solapur मी जीवन सल्लागार सेवानिवृत्ती नियो?

26/01/2025

Happy Republic Day

01/01/2025

Happy New Year

"25" एकत्र राहण्याची वर्षे...."25"वर्षे प्रेम एकत्र राहण्याची काळजी आणिमाझी एकच इच्छा आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यं...
29/12/2024

"25" एकत्र राहण्याची वर्षे....

"25"वर्षे प्रेम एकत्र राहण्याची काळजी आणि

माझी एकच इच्छा आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्यासोबत रहा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छातु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे...
29/12/2024

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे...!!!

प्रिये तुला आपल्या लग्नाच्या 25 वर्ष पूर्ण झालाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Today Got best player Award for my Daughter Because of Coach Support Akash Miskin Sir Thanqu for This wonderful Award
28/12/2024

Today Got best player Award for my Daughter Because of Coach Support Akash Miskin Sir Thanqu for This wonderful Award

30/11/2024
तरुण भारत dt. 20.11.24 पान नं 10 वर बातमी
21/11/2024

तरुण भारत dt. 20.11.24 पान नं 10 वर बातमी

*आज हॉटेल निसर्ग एकझेकेटिव्ह येथे झालेल्या मीटिंगमध्ये झालेले सत्कार......
15/11/2024

*आज हॉटेल निसर्ग एकझेकेटिव्ह येथे झालेल्या मीटिंगमध्ये झालेले सत्कार......

🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏*आपल्या S.S. Cricket Academy family साठी ही आनंदाची बातमी आहे की आपल्या अकॅडमी मधून* १) सोमेश लक्ष्मीनारायण चन...
06/11/2024

🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏

*आपल्या S.S. Cricket Academy family साठी ही आनंदाची बातमी आहे की आपल्या अकॅडमी मधून*

१) सोमेश लक्ष्मीनारायण चनमल
२) श्रृती गिरीश चन्ना
३) अक्षरा संतोष कांबळे

यांची *महाराष्ट्र सिनियर संघात निवड झाली* असून ते येत्या 13 तारखेला नागपूर साठी रवाना होतील व तेथून *National level खेळण्यासाठी जम्मू (जम्मू काश्मीर) येथे जातील.*
सर्व नॅशनल लेव्हल साठी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन .💐💐💐

जर या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी प्रथम, व्दितीय किंवा तृतीय क्रमांक पटकाविले तर ते सरकारी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीस पात्र ठरतील व त्या certificate चा त्यांना फयदा होणारं आहे.

तसेच आपल्या S. S.cricke academy मधील खेळाडूना सतत मार्गदर्शन करणारे व कोणत्याही कार्यास हातभार लावणारे *संतोष कांबळे सर, वैशाली बिराजदार मॅडम, पार्वती चन्ना मॅडम व शितल सोलंकर मॅडम* यांचे ही अभिनंदन व आभार.... आज आपल्या सहकार्यामुळे आपल्या अकॅडमी तील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळणार आहेत.

Today My New Family Member Arrival
02/11/2024

Today My New Family Member Arrival

Address

209, Raviwar Peth, Juna Boramani Naka
Solapur
413005

Telephone

+919011485269

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girish Channa Insurance Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Girish Channa Insurance Solapur:

Share