JKR Professional Solutions Pvt. Ltd.

JKR Professional Solutions Pvt. Ltd. Internal Audits, Cash Flow Planning, Business Analysis, Company Accounts Outsourcing & GST Complianc

Happy Birthday Krushnat sir
09/08/2025

Happy Birthday Krushnat sir

*https://youtu.be/6GhR8vtT9G8?si=UxMDDxFDS28CueQD*नमस्कार, आजचा पॉडकास्ट बिझनेस संबंधी आहे. कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आ...
18/04/2025

*https://youtu.be/6GhR8vtT9G8?si=UxMDDxFDS28CueQD*

नमस्कार,
आजचा पॉडकास्ट बिझनेस संबंधी आहे. कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. मग त्यातून काहीजण स्वतःचा व्यवसाय करतात.. त्यातले काही व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या आणि पुढे तिसऱ्या, चौथ्या पिढीकडे सुद्धा पोहचतात आणि काही व्यवसाय काही महिन्यात/ वर्षांत बंद पडतात. या बंद पडणाऱ्या व्यवसायाचं नेमकं चुकतं कुठे हे च जाणून घेतलेलं आहे आजच्या पॉडकास्ट मध्ये बिझनेस अनॅलिस्ट प्रितम वाघ सर यांच्याकडून..
या पॉडकास्ट मध्ये,
✅ कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी पूर्वतयारी कोणती असणं आवश्यक आहे?

✅ बिझनेस जेव्हा मनासारखा चालत नसतो त्यावेळी mindset कसा ठेवायचा?

✅ बिझनेस करताना वैयक्तिक Goal आणि व्यावसायिक Goal कसे ठरवायचे? त्यामध्ये पैसे कसे गुंतवायचे?

✅ बिझनेस नीट चालू असून सुद्धा होत असलेले चुकीचे आर्थिक व्यवहार कोणते?

✅ आपला व्यवसाय नीट चालला आहे की नाही हे चेक कसं करायचं?
आणि
✅ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे व्यवसाय हस्तांतर करत असताना कोणत्या बाबींची काळजी घ्यायला पाहिजे?
याबद्दल चर्चा केलेली आहे..

Credits :
Guest : श्री. प्रितम वाघ सर (बिझनेस अनॅलिस्ट)

Host : माधव द पाटणकर
Videography and Editing : Magical Studio, Satara

नमस्कार, आजचा पॉडकास्ट बिझनेस संबंधी आहे. कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा अशी अने....

08/12/2024

Address

First Floor, Surya Commercial, Opposite Street Paul School, Above Thorat Pathalogy Lab, Next To Civil Hospital, Sadar Bazar
Satara
415001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+918698960909

Alerts

Be the first to know and let us send you an email when JKR Professional Solutions Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JKR Professional Solutions Pvt. Ltd.:

Share