31/12/2025
आपण तर हुशार आहोत पण चुकून जर आपल्या मुलांनी apk file वर क्लिक केले तर त्यांना हाणून -मारून पैसे परत मिळणार नाहीत. सायबर fraud करतात त्यासाठी सोपे होऊन जाते, आपले कस्टाचे पैसे क्षणात शून्य व्हायला वेळ लागणार नाही, म्हनुन काळजी घ्या