02/07/2016
व्यवसायकर अभय योजना २०१६ / PROFESSION TAX AMNESTY SCHEME 2016
तुम्ही डॅाक्टर,सीए,आर्टिस्ट,अॅडव्होकेट,कन्स्ल्टन्ट , अथवा इतर कोणत्याही प्रकारचा स्वयं रोजगार करणारे अथवा दुकाने आणि आस्थापना प्रमाणपत्र धारक आहात ?
* आपणास माहित आहे काय की व्यवसाय कर भरणे आपणांस कायद्यान्वये बंधनकारक आहे!!!
* तुम्ही व्यवसायकराची नावनोंदणी केली आहे का???
* नावनोंदणी नाही म्हणजे तुम्ही व्यवसाय कर भरत नाही .......
त्वरित नावनोंदणी करा
व्यवसायकर अभय योजना २०१६ चा वेळीच लाभ घ्या .
१एप्रिल २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या योजना कालावधीत नावनोंदणी केली तरच लागू .
अभय योजनेनुसार ३ वर्षांचा व्यवसाय कर एकरकमी भरल्यास त्यावरील दंड तसेच मागील सर्व वर्षांचा व्यवसाय कर ,
व्याज व दंड संपुर्ण माफ.
अधिक माहितीकरिता contact me on my Cell -9850563166
PROFESSION TAX AMNESTY SCHEME 2016
Are you a Doctor,C.A.Artist,Advocate,Consultant or Self Employed Person in any profession or Holding Registration under Shop Establishment Act?
If Yes.
*Please Note that Registration under Profession Tax Act,1975 is Mandatory.
*Have You enrolled Yourself under Profession Tax Act ?
*Not Registered means You're not paying Taxes.......
HURRY UP..........
Avail the Benefit of PT AMNESTY SCHEME 2016
Scheme is applicable to those who get Enrolled during 1st April 2016 to 30th September 2016.
On Payment of Principle Tax of Previous 3 Years,All ,Penalty on the amount paid and Tax , interest and penalty on remaining years will be fully waived.
FOR DETAILS ®ISTRATION
contact me on my Cell -9850563166