23/06/2026
बजेट बनवायचं नाही... सवय बनवायची आहे! 💯
अनेक लोकांचं गणित असतं...
❌ कमाई – खर्च = बचत
म्हणूनच महिन्याच्या शेवटी बचतीसाठी काहीच उरत नाही.
श्रीमंत लोकांचं गणित वेगळं असतं...
✅ कमाई – बचत = खर्च
ते आधी स्वतःसाठी गुंतवणूक करतात आणि नंतर खर्च करतात.
लक्षात ठेवा,
उरलेले पैसे गुंतवून कोणी श्रीमंत होत नाही,
तर आधी गुंतवणूक करून उरलेले खर्च करणारेच संपत्ती निर्माण करतात.
🌱 SIP ची छोटी सुरुवात आज,
उद्याच्या मोठ्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया ठरू शकते.
📞 आजच तुमचे Financial Planning सुरू करा!
📍 Dhruv Investments
👨💼 Mr. Jitendra Nikam (Financial Planner)
📞 8626062667 | 7385530667
💰📈🔥