23/07/2026
Fixed Income म्हणजे काय?
📉 Market मध्ये सध्या चढ-उतार आहेत…
🏦 FD मध्ये सुरक्षितता वाटते, पण Interest मर्यादित आहे…
💰 आणि अनेकांना Investment मधून Regular Income सुद्धा हवी आहे.
अशा वेळी एक पर्याय अनेक Investors विचारात घेत आहेत — FIXED INCOME INVESTMENTS
पण ह्यामध्ये नेमकं काय मिळू शकतं?
✅ Market च्या रोजच्या चढ-उतारांवर थेट अवलंबून नसलेला परतावा
✅ आधीच ठरलेला Interest Rate असल्यामुळे Predictable Cash Flow
✅ काही Investment Options मध्ये FD पेक्षा जास्त Interest
✅ Monthly / Quarterly Interest Payout चे पर्याय
✅ Equity सोबत Portfolio Diversification साठी उपयोगी
✅ काही उपलब्ध पर्यायांमध्ये 11.50% p.a. पर्यंत
उदाहरणार्थ:
जर तुम्ही ₹10 लाख Fixed Income Option मध्ये Invest केले, तर तुमचा Month-wise Cash Flow कसा असेल?
आणि तुमच्या गरजेनुसार कोणता Option योग्य ठरू शकतो?
याची माहिती आम्ही तुम्हाला Cash Flow Illustration सहित देऊ शकतो.
📲 जाणून घ्यायचं असेल तर Reply - https://wa.me/919511850397?text=More+Information