Pravin Teli - Financial Service Providers

Pravin Teli - Financial Service Providers *Master in Uberrima Fides
*Quality check Expert in Life Insurance

We are in insurance sector & financial planning form last 15 years.and We are providing retirement planning, children's education fund & marriage fund etc.

Happy Birthday My LIC....
01/09/2021

Happy Birthday My LIC....

25/07/2021
आजचे सरकारी पत्रानुसार व्याजाचे दर किती प्रमाणात कमी होताहेत ते बगा
31/03/2021

आजचे सरकारी पत्रानुसार व्याजाचे दर किती प्रमाणात कमी होताहेत ते बगा

*प्रिय विमाधारक,*           *सर/मॅडम*                         *नमस्कार...*       *आपण आपल्या कुटुंबाच्या हितासाठी घेतलेल...
09/03/2021

*प्रिय विमाधारक,*
*सर/मॅडम*
*नमस्कार...*
*आपण आपल्या कुटुंबाच्या हितासाठी घेतलेल्या पुर्वीच्या वेगवेगळ्या पॉलिसीज मध्ये आपले भविष्यातील प्लानिंग योग्य व कायदेशीर बाबींशी संलग्न आहे की नाही याची आपण कधी चौकशी केली आहे का?*

*आपण घेतलेला विमा हा पर्याप्त विमा आहे का,भविष्यातील मिळणारा कोणताही क्लेम/दावा कुठल्याही अडचणी शिवाय मिळू शकेल की नाही या संदर्भात आपणास माहीत आहे का?*

*पॉलीसी घेते वेळी प्रपोजल फॉर्म मध्ये विम्याचे पायाभूत तत्त्व जसे की आटेमे नमक चलता है! नमकमें आटा नही चलता !!या तत्वाचे परिपूर्ण पालन झाले आहेकी नाही,तसेच कायदेशीर पैलूंची नोंदणी झाली आहे की नाही याची कल्पना आपणास आहे का?*

*मित्रहो ह्या सगळ्या बाबतीत आपण संवेदनशील असणं काळाची गरज झालेली आहे फक्त पॉलिसी घेणे म्हणजे स्वरक्षणाचं कवच चडविणे असं नाही तर त्यापासून मिळणारे फायदे सहजपणे कुठल्याही अडचणी शिवाय मिळणे हे पण तितकेच महत्त्वाचे आहे*
*म्हणून या सगळ्या बाबी आपणास माहीत असणे खुपच आवश्यक आहे आणी त्यांची पुर्तता करणे पण गरजेचं आहे*.

*त्याकरिता आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत विमा गुणवत्ता तपासणी सर्वेक्षण ........*

*हं...हं!!! तेही अगदी मोफतचं*

*यामध्ये आम्ही आपणास आपल्या कडे असणाऱ्या अगोदरच्या सगळ्या पॉलिसीज चे ऑडिट करून प्रत्येक पॉलीसीची गुणवत्ता तपासुन देऊ*.

*आपण आम्हाला केव्हाही निःसंकोचपणे कॉल करू शकता*.....

*प्रविण तेली & टीम*
*समृद्धी इन्शुरन्स कन्सल्टंसी पिंपळगाव हरे. ता- पाचोरा जि- जळगाव*
*मो-9421612112*/ *8275518918*

नमस्कार!!८ मार्च ला जागतीक महिला दिन आहे. त्या निमित्ताने स्त्री चा सन्मान करण्याचा योग आहे.आई, बहीण,  पत्नी,मुलगी,काकी,...
08/03/2021

नमस्कार!!
८ मार्च ला जागतीक महिला दिन आहे. त्या निमित्ताने स्त्री चा सन्मान करण्याचा योग आहे.
आई, बहीण, पत्नी,मुलगी,काकी, आत्त्या, मामी,भाची,पुतणी, मैत्रीण अशा विविध रूपातून ती प्रेरणेचा स्त्रोत असते.
माता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी शुन्यातून मराठी स्वराज्याचे साम्राज्य उभे केले.
द्रौपदी मोकळे केस सोडून सतत पांडवांना चिथावत राहीली त्याचा परिणाम पांडवांनी गेलेले राज्य पुन्हा मिळवले.माता सीतेला रावणाने पळवून नेले तिला परत मिळवण्यासाठी रामाने अशक्य ते शक्य केले व समुद्रावर सेतु बांधून अपराजित लंका पराजित केली.
स्त्री ही घरादाराचा, कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. अगदी शेती पासून ते आजकालच्या करिअर करणाऱ्या मुलींपर्यंत घर,व्यवसाय,नोकरी या आघाड्यांवर स्त्री ने यशस्वी लढा देत आपले अस्तित्व प्रकर्षाने निर्माण केले आहे.

मुलांवर होणाऱ्या संस्करांवर आई रुपी स्त्रीच जबाबदार असते.ती कोणत्याही संकटकाळी न डगमगता तोंड देत असते.

सर्वांशी हसतमुख राहुन आल्या गेल्याचे स्वागत करणे, नातीगोती सांभाळणे आलेल्या संकटांचा धीरोदात्त पने मुकाबला करणे , सत्कर्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत बनणे, प्रसंगी खंबीर रहाणे, संकटात पुरुषाची ढाल बनणे,हे यांना कसं जमतं माहीत नाही पण जमतं हे मात्र खरं!!
हा सगळा प्रपंच स्त्रियांच्या या अविभाज्य कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांचं अढळ स्थान अजुन च भक्कम करण्यासाठी त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी, निमित्त आहे तर यांच्या विमा पॉलिसी करणे आवश्यक आहे.
८ मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत आपण योग्य पॉलिसी करून यथोचित गौरव करणे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे.

आपला विश्वासू
प्रविण आर. तेली
मुख्य जीवन विमा सल्लागार
मो.9421612112

Woman's day with LIC
08/03/2021

Woman's day with LIC

Money management
07/03/2021

Money management

Address

Pachora
424203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pravin Teli - Financial Service Providers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pravin Teli - Financial Service Providers:

Share