05/09/2019
उस्मानाबाद जिल्ह्या येथून बदली होऊन जात असलेले आयकर विभागाचे सह आयुक्त विक्रांत पाल सिंग साहेब यांचा निरोप समारंभ पार पडला त्यावेळी जिल्ह्याचे इन्कम टॅक्स ऑफिसर विशाल कुमार साहेब, इन्कम टॅक्स इंस्पेक्टर वेंकटेश मते साहेब, इन्कम टॅक्स ऑफिसचे विशेष सरकारी वकील अमित मुंडे साहेब उपस्थित होते तसेच इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन उस्मानाबाद चे सर्व पदाधिकारी व मेंबर्स उपस्थित होते.
उस्मानाबाद येथे इन्कम टॅक्स ऑफीस लवकरात लवकर सुरू करून कामकाजास सुरुवात करण्यामध्ये सहआयुक्त विक्रांत पाल सिंग साहेब व इन्कम टॅक्स ऑफीस उस्मानाबाद येथील इन्कम टॅक्स ऑफिसर विशाल कुमार साहेब, इन्कम टॅक्स इंस्पेक्टर वेंकटेश मते साहेब व इतर सहकारी यांचा विशेष हातभार लागला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे उस्मानाबाद करान तर्फे खूप खूप आभार💐💐💐💐🙏🙏🙏🙏