Samata Patsanstha

Samata Patsanstha Samata Patsanstha is a leading Co-operative Credit Society in Maharashtra. Reaching towards a busine

ग्राहकांच्या विश्वासासह तीन दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. आज ४० वर्षे पूर्ण करत ४१  व्या वर्षात पदा...
11/05/2026

ग्राहकांच्या विश्वासासह तीन दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. आज ४० वर्षे पूर्ण करत ४१ व्या वर्षात पदार्पण करताना तोच विश्वास तीच जबाबदारी आम्ही सोबत घेऊन आपल्या सेवेत असू.
समता सहकारी पतसंस्थेच्या सर्व कर्मचारी व ग्राहकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

31/03/2026

अडी-अडचणीला मदतीला धावून येणाऱ्या या हक्काच्या पैशांची आजच तरतूद करायचीये? मग थेट समता पतसंस्थेत चला आणि FD करा.
त्याशिवाय अजून माहितीसाठी नक्की ऐका समता पतसंस्था दर मंगळवारी घेऊन येतायेत,
इन्व्हेस्टमेंट गुरुचा इन्वेस्टमेंट टॉक!

४० वर्षांची यशस्वी वाटचालसर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांचे जाहीर आभार!
30/03/2026

४० वर्षांची यशस्वी वाटचाल
सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांचे जाहीर आभार!

समतामुळे मिळतोय वयस्करांना आर्थिक आधार!
30/03/2026

समतामुळे मिळतोय वयस्करांना आर्थिक आधार!

समता FD सह आता होणार प्रत्येकाचे भविष्य सुरक्षित!
28/03/2026

समता FD सह आता होणार प्रत्येकाचे भविष्य सुरक्षित!

समतासोबत तुमच्या पैशाने भविष्याच्या वाटा प्रकाशित होऊ द्या!
25/03/2026

समतासोबत तुमच्या पैशाने भविष्याच्या वाटा प्रकाशित होऊ द्या!

24/03/2026

घरातल्या, ओळखीच्या कोणाच्या किंवा अगदी स्वतःच्याही पैशांची रिटायरमेंट थांबवायचीये? मग थेट समता पतसंस्थेत चला आणि FD करा.
त्याशिवाय अजून माहितीसाठी नक्की ऐका समता पतसंस्था दर मंगळवारी घेऊन येतायेत,
इन्व्हेस्टमेंट गुरुचा इन्वेस्टमेंट टॉक!

समताच्या सोबतीने होणार तुमच्या कमाईची भरभराट!
22/03/2026

समताच्या सोबतीने होणार तुमच्या कमाईची भरभराट!

समतासोबत तुमच्या कमाईला पण मिळू द्या, रेल्वेची गती!
21/03/2026

समतासोबत तुमच्या कमाईला पण मिळू द्या, रेल्वेची गती!

19/03/2026

समता पतसंस्थेतर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

17/03/2026

काय या पैशाच्या झाडाचा अनुभव हवाय का तुम्हाला? मग थेट समता पतसंस्थेत चला आणि FD करा.
त्याशिवाय अजून माहितीसाठी नक्की ऐका समता पतसंस्था दर मंगळवारी घेऊन येतायेत,
इन्व्हेस्टमेंट गुरुचा इन्वेस्टमेंट टॉक!

Address

Samata Marg
Kopargaon
423601

Opening Hours

Monday 10:30am - 5pm
Tuesday 10:30am - 5pm
Wednesday 10:30am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm
Saturday 10:30am - 5pm

Telephone

+918069165550

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samata Patsanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samata Patsanstha:

Share