Gotkhindikar's Share Market Academy

Gotkhindikar's Share Market Academy We conduct Special LIVE market batches for Equity, Commodity, F&O and Index. It includes Intraday, Positional and Investment trading.

For all these products we organize Classroom, online as well as residential batches as per candidate's requirement.

20/08/2025
07/05/2025

विद्यार्थी आणि रिटायर्ड व्यक्ती साठी खास सवलतीच्या दरामध्ये प्रवेश
आजच प्रवेश घ्या - गोटखिंडीकर शेअर मार्केट अकॅडमी मध्ये .
Prafull Gotkhindikar Gotkhindikar Share Market Academy

#मार्केटशिक्षण
#शेअरट्रेडिंग
#शेअरमार्केटक्लास

28/04/2025

Share Market Review

लाईव्ह कमोडिटी मार्केट शिकण्याची सुवर्णसंधी!25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले गोटखिंडीकर शेअर मार्केट ट्रेडिंग अकॅडमीचे प...
09/04/2025

लाईव्ह कमोडिटी मार्केट शिकण्याची सुवर्णसंधी!

25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले गोटखिंडीकर शेअर मार्केट ट्रेडिंग अकॅडमीचे
प्रफुल गोटखिंडीकर सर यांच्यासोबत

आजच कॉल करा आणि
आपली सीट बुक करा...

2 दिवसांची फ्री बॅच
15, 16 व 11 एप्रिल...
संध्याकाळी 6.30 ते 8.30

एकदा शिका आणि आयुष्यभर कमवा



















May Lord Ram bless you with strength, wisdom, and happiness. 🙏✨
06/04/2025

May Lord Ram bless you with strength, wisdom, and happiness. 🙏✨






शेअर मार्केटमध्ये लॉस झाला म्हणून,शेअर मार्केटला बदनाम करायचे बंद करा..नमस्कार,गोटखिंडीकर शेअर मार्केट अकॅडमिमधून मी प्र...
24/03/2025

शेअर मार्केटमध्ये लॉस झाला म्हणून,
शेअर मार्केटला बदनाम करायचे बंद करा..

नमस्कार,
गोटखिंडीकर शेअर मार्केट अकॅडमिमधून मी प्रफुल गोटखिंडीकर.

बऱयाचदा असे होते की आपण शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करतो आणि आपल्याला थोडा प्रॉफिट आणि खूप सारा लॉस होतो, किंवा आपल्याला भेटलेल्या मित्राने सांगितले असते की त्याला खूप नुकसान झालेलं आहे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक नको तो एक जुगार आहे.

अलीकडे रोज पेपर मध्ये बातमी येत आहेत आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवून पैसे देतो ते लोक आपल्याला पैसे घेऊन फसवतात, आणि मग सर्वसामान्य माणसांना शेअर मार्केटची भीती वाटायला लागते, अशा काही लोकांमुळे.

आता आपली फसवणूक होणार नाही कारण आम्ही आता घेऊन आलो आहोत, 1,000/₹ मध्ये, शेअर मार्केटचे कलासेस, ज्यामध्ये आम्ही 5 सेशन प्रत्येकी 2 तासाचे, घेणार आहोत, त्यामध्ये आपल्याला शेअर मार्केट विषयी माहिती, शेअर मार्केट म्हणजे काय,डीमॅट अकाउंट म्हणजे काय,शेअर मार्केट बद्दल जे समज गैरसमज हे सर्व आम्ही दूर करणार आहोत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा क्लास संपल्यानंतर म्हणजेच 5 सेशन झाल्यानंतर आम्ही जी आपली 1,000/₹ रुपये फी घेतली आहे ती, परत करणार आहोत. आपल्याला कदाचित यावर विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे.

आम्ही हे सर्व इतक्यासाठीच करत आहोत, कारण शेअर मार्केट बद्दल लोकांमध्ये असणारा गैरसमज, रोज उठून येणाऱ्या पेपर मध्ये बातम्या आणि त्यामुळे बदनाम झालेले शेअर मार्केट, सर्वसामान्य लोकांची होणारी फसवणूक ते ज्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून पैसे गुंतवतात त्या सर्वांना किमान यातले बेसिक नॉलेज असणे तरी गरजेचे आहे, म्हणून हा सगळा खटाटोप आम्ही करत आहोत.

आमची बॅच 6 एप्रिलपासून 4 मे पर्यंत प्रत्येक रविवारी 10 ते 12 या वेळेमध्ये साने गुरुजी वसाहत येथे सुरू होत आहे तरी आजच नोंदणी करून घ्या.

खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधून नोंदणी कशा पद्धतीने करायची याची अधिक माहिती घ्या.

चला गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर,
आता स्वतः शिकून उभारू
स्वतः शेअर मार्केटची यशस्वी गुढी .

संपर्क:-
9822045592
7517358699



















Address

Rajlaxmi Nagar, D-78, Near Ganapti Temple, Juna Washi Naka
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 9am - 10:30pm
Tuesday 9am - 10:30pm
Wednesday 9am - 10:30pm
Thursday 9am - 10:30pm
Friday 9am - 10:30pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919172990504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gotkhindikar's Share Market Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gotkhindikar's Share Market Academy:

Share