Stocks Action

Stocks Action DISCLAIMER:
WE ARE NOT SEBI REGISTERED ANALYST. ALL POSTS ARE EDUCATONAL PURPOSES. NON ADVISORY. NO CLAIMS, RIGHTS RESERVED.

I AM NOT RESPONSIBLE FOR YOUR PROFIT OR LOSS. PLEASE CONSULT YOUR FINANCIAL ADVISOR BEFORE INVESTING.

मराठी मधून option course शिकायचे आहे तर लगेच आपला professional option course ची seat book करा ❣️💯Professional options ba...
17/07/2022

मराठी मधून option course शिकायचे आहे तर लगेच आपला professional option course ची seat book करा ❣️💯

Professional options batch चा fees आणि admission process बदल संपूर्ण महिती खाली share केली आहे.👇👇👇👇

Fee Structure आणि admission process -
Course fee - 6999/- ❌
Offer price only for this batch - 4999/-


Syllabus -

- WHY TO TRADE OPTION..?
- GREEKS
- 4 OPTION BUYING STRATEGY
- 4 OPTION SELLING STRATEGY
- WHEN TO BE OPTION BUYER AND WHEN TO BE OPTION SELLER
- BASIC TO ADVANCE ALL CONCEPTS
- OPTION STRATEGIES FOR INDEX ( nifty - Banknifty) AND STOCKS

And Big Question -
Option हे powerfull Money Making Tool आहेत पण तुम्हाला त्याच्या मागचा "math" माहीत आहे का .....?

New Logo ❤️💯
27/06/2022

New Logo ❤️💯


14/05/2022

सह्याद्रीच्या उरात खदखदणारा
ज्वालामुखी🔥
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
छत्रपती संभाजी महाराज
जय शंभुराय.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩




Power Of Demand & Supply theory 💜
05/05/2022

Power Of Demand & Supply theory 💜

जय शिवराय मित्रांनो🚩🚩1 मे 2022 ला आम्हाला teaching field मध्ये 1 वर्ष पुर्ण होत आहे. या एका वर्षात आमच्याकडे असलेले know...
03/05/2022

जय शिवराय मित्रांनो🚩🚩

1 मे 2022 ला आम्हाला teaching field मध्ये 1 वर्ष पुर्ण होत आहे. या एका वर्षात आमच्याकडे असलेले knowledge आपल्या मराठी लोकंन पर्यंत पोचविण्याचा पुरे पुर प्रयत्न आम्हीं केला.❤️

•आणि या प्रवासा मध्ये आमच्याशी जोडलेली अनेक मराठी लोक stock market मध्ये successful बनत आहे हे पाहून मनाला समाधान वाटते. ह्या success story लवकरच तुमचा भेटीला पण येतील. आणि याच story आम्ही करत असलेला काम पुढे चालवण्याची प्रेरणा आम्हाला देतात🙌❤️

म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक खास offer. आता तुम्ही देखील तुम्ही stock market ची journey सुरू करू शकाल.❤️❤️

Offer details

Look in the post

03/05/2022

🕌Eid Mubarak 🕌
May this eid bring you endless joy and happiness 🚩

॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥अक्षय राहो सुख तुमचे..अक्षय राहो धन तुमचे..अक्षय राहो प्रेम तुमचे..कोरोनाचा नाश होवोनी,अक्षय राहो आ...
03/05/2022

॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥
अक्षय राहो सुख तुमचे..
अक्षय राहो धन तुमचे..
अक्षय राहो प्रेम तुमचे..को
रोनाचा नाश होवोनी,
अक्षय राहो आरोग्य तुमचे..
आशा आहे या मंगलदिनी,
तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो..
अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!

We are successfully completed One year 👍❤️Founders-
03/05/2022

We are successfully completed One year 👍❤️

Founders-



We are successfully completed One year 👍❤️Founders -
03/05/2022

We are successfully completed One year 👍❤️

Founders -



Address

Karad
415114

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stocks Action posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Stocks Action:

Share