Mamta Soni & Associates

Mamta Soni & Associates Welcome to your one-stop shop for all your financial needs!

Accounting & Bookkeeping
Income Tax Preparation & Filing
Tax Audit Representation
GST Return Filing
Business Certification Services:ISO 9000:14001 certificate, CE certificate, Udyam Aadhar etc.

*दिसतं तस खरंच असतं असं नाही*आताच्या आमच्या पिढीत चकचकीत दिसणं  म्हणजेच  प्रेझेंटेशन. तुम्ही कसेही असला तरी प्रेझेंटेशन ...
06/05/2026

*दिसतं तस खरंच असतं असं नाही*
आताच्या आमच्या पिढीत चकचकीत दिसणं म्हणजेच प्रेझेंटेशन. तुम्ही कसेही असला तरी प्रेझेंटेशन तुमचे छानच पाहिजे, त्यासाठी consumables things उपभोग्य वस्तू वरचा खर्च खूप वाढला आहे. आता consumables things मध्ये सगळेच कव्हर होते अगदी Zepto, Zomato पासून तर myntra, flipkart, Amezon पर्यन्त सगळे. पण त्याचे झाले असे की जो आनंद आपल्याला वस्तू घेताना असतो तो साधा पुढच्या २ दिवस पण टिकत नाही. परत काहीतरी नवीन घ्यायचे खूळ डोक्यात येते. आधी लोकांचा संघर्ष मर्यादित असायचा, घरापासूनच सुरु व्हायचा तर तो घर सांभाळून करियर, जॉब करे पर्यन्त असायचा. आता पण struggle म्हणजेच संघर्ष आहे पण त्याची व्याख्या तशी modify आधुनिक झाली आहे, त्यात depression म्हणजेच वैफल्य या एका नवीन आजाराचे आमंत्रण दिले आहे. आता म्हणायला तश्या खूप सुविधा वाढल्या आहेत, अगदी वर्क फ्रॉम होम पर्यन्त, पण त्यात नवीन समस्या आपण आणल्या आहेत. संयम तसा संपत चालला आहे आणि आता सगळे इन्स्टंट निकालाच्या मागे धावायला लागले आहेत. त्यात अजून मदत केली आहे ती आपल्या chat Gpt ने. आधी आपली आई जॉइंट फॅमिली मध्ये राहून , सासू नणंद,जाऊ यांचे टोमणे खाऊन पण टिकून राहिली. आता प्रत्येकाला संयुक्त कुटुंबाच्या नावाखाली वेगळे रहायचे आहे. आधी आपले लाड म्हणजे चांगले मार्क्स आले की खाण्यापिण्यासाठी व्हायचे आता यात काही सामाजिक प्रतिष्ठा मध्ये येत आहे. मुलांना महागड्या शाळेत टाकण्यापासून तर मुलांना लहान वयातच मोबाईल देण्यापर्यंत सगळे विषय आता सामाजिक प्रतिष्ठेचा भाग झाला आहे.
*आपण खरंच प्रगतीच करतोय ना?* मला खूप वेळा असा प्रश्न पडतो. यावर तुम्हाला काय वाटते मला नक्कीच कळवा.

-ममता सोनी (बोकिल)

29/04/2026

Trust your Process then you can build the Wealth Mamta Soni & Associates

24/04/2026

14/30 of our series Gita to Growth
Topic: Story of 2 Investors, Panic v/s Patience
Disclaimer:Mutual Fund investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully before investing.

22/04/2026

Series 13/30 Gita to Growth
Topic: Stay Focused on your financial goals
mamta_soniassociates

20/04/2026

First secure your family with an investment and insurance

19/04/2026
17/04/2026

Day 12/30 of our series Gita to Growth
Topic: Your mind can build or destroy your wealth
Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully before investing.
For investment Contact: 8459566879
Mamta Soni & Associates mamta_soniassociates

11/04/2026

Search Opportunity in the market panic situation.
Disclaimer:Mutual Fund investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully before investing.
mamta_soniassociates Mamta Soni & Associates

Address

Shop No 5, Poshadhan Apt, Near Hanuman Mandir, Manoada Road
Dombivli
421201

Opening Hours

Monday 10:30am - 6:30pm
Tuesday 10:30am - 6:30pm
Wednesday 10:30am - 6:30pm
Thursday 10:30am - 6:30pm
Friday 10:30am - 6:30pm
Saturday 10:30am - 6:30pm

Telephone

+918459566879

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mamta Soni & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mamta Soni & Associates:

Share