12/09/2023
"स्टॉक मार्केट हे एक जुगार आहे आणि आपण जुगार खेळत नाही" असा विचार तुमच्यापण मनात कधी आला आहे का? जर तुमचे उत्तर "हो" असेल तर याचे कारण तुम्ही याला कधी समजावून घेणं आवश्यक आहे हे लक्षातच घेतले नाही .
लोक फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून स्टॉक मार्केट मध्ये पैसे टाकतात आणि मग पैसे गमवतात पण आता आणखी हे होवु द्यायचे नाही, तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे एक सशुल्क सेमिनार ज्यात गाइड केले जाईल माझ्याकडुन आपल्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची तुम्हाला सहज समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत
✅ स्टॉक मार्केटचे मुलभूत ज्ञान
✅ कंपनीचे तांत्रिक विश्लेषण आणि समिक्षा
✅ भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल माहिती
✅ ट्रेडिंग , गुंतवणूक याबद्दल माहिती
✅ स्टॉकचे विश्लेषण, आणि अजून बरेच काही!
✅ आणि आपणास आतापर्यंत पडलेले आर्थिक बाबतीत चे प्रश्न.....
या अत्यंत महत्त्वाच्या सेमिनार साठी तुम्हाला खर्च करायचा आहे फक्त 25000/-
कालावधी - एक महीना (आपण नोंद केल्यानंतर)
शिकवण्याची पद्धत - Online And Offline
Offline Center - 1- Urulikanchan
2- Pune Sub Urban Area
मर्यादित जागा - त्वरा करा.