06/03/2026
“गुंतवणुकीच्या अचूक मंत्रातून अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद.”
विश्वास, नातेसंबंध आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन यावर उभा राहिलेला Shiv Investments चा प्रवास आज अनेक गुंतवणूकदारांच्या यशाशी जोडला गेला आहे.
या प्रवासाची दखल घेत Sakal Media Group च्या गौरवगाथा विशेषांकात आमची कथा प्रकाशित झाल्याचा आनंद आहे.
हा सन्मान आमच्या सर्व क्लायंट्स, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांच्या विश्वासामुळेच शक्य झाला आहे.
आपला विश्वासच आमची खरी ताकद आहे.
— Kunal Mahajan
Shiv Investments