Adv.Ganesh Shinde

Adv.Ganesh Shinde # BANKING # FINANCE # INVESTMENTS VALUABLE SERVICES # Project Report ,Business Advisor, Audit

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव  KCR यांचे निकटवर्तीय शरद आण्णा हे बीड येथे आले असता त्यांनी   जि. ए...
22/04/2023

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव KCR यांचे निकटवर्तीय शरद आण्णा हे बीड येथे आले असता त्यांनी जि. एस. अर्बन बीड शाखेला सदिच्छा भेट दिली त्यांचा हृदयपुर्वक सत्कार करताना मी व स्वप्नील भाऊ देशमुख आमचे मित्र डॉ.पांडुरंग सुतार सर , स्वामी अण्णा , अँड धांडे साहेब ,व पत्रकार दत्तात्रय मुजमुले आणि जी एस परिवार

23/10/2022
04/11/2021

ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी मनोकामना!!
🙏शुभ दिपावली🙏 # #

*जी.एस.अर्बन निधी लि पिंपळनेर येथे  बहुप्रतिक्षित ATM सेवा आजपासुन पिंपळने सर्कल वासियांसाठी सुरू केली. आज ह.भ.प. वसंत म...
08/06/2021

*जी.एस.अर्बन निधी लि पिंपळनेर येथे बहुप्रतिक्षित ATM सेवा आजपासुन पिंपळने सर्कल वासियांसाठी सुरू केली. आज ह.भ.प. वसंत महाराज कोरडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. आता पैसे काढण्यासाठी बीड शहरात जाऊन ATM च्या रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही. तसेच ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी,कामगार,व्यापारी, विद्यार्थी यांचा बहुमुल्य वेळ केवळ पैसे काढण्यासाठी शहरात जाण्यात वाया* जाणार नाही. याचबरोबर आपल्या खात्यातले पैसे काढण्यासाठी आता चार्जेस द्यायची आवश्यकता देखील राहणार नाही. जास्तीत जास्त जनतेने या सेवेचा लाभ घ्यावेे

06/06/2021

Banking Work Experience
As Marketing Manager

💐💐Happy Birthday Sir 🎂🎂
28/08/2020

💐💐Happy Birthday Sir 🎂🎂

Address

Bhir

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 5:30pm

Telephone

+919975355152

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Ganesh Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv.Ganesh Shinde:

Share