Avani Finserv

Avani Finserv In the same field since last 12+ years, I have worked extensively in the field of Risk Management, K

The Biggest Investment risk is waiting for the best returns &the biggest investing secret is to start investing immediat...
05/12/2022

The Biggest Investment risk is waiting for the best returns &
the biggest investing secret is to start investing immediately...

01/12/2022
गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा...
01/12/2022

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!
Finserv

आली दिवाळी, उजळला देव्हारा..अंधारात या पणत्यांचा पहारा..प्रेमाचा संदेश, मनात रुजावा..आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा दिवाळीच...
01/12/2022

आली दिवाळी, उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश, मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..करोनि औचित्य दीपावलीचे,बंधने जुळावी मनामनांची..धनत्रयोदशीच्या हा...
01/12/2022

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!

30/11/2022
Salary Hike Matalab, 🤑SIP Hike😍Top up your SIP today!🤝🤝
30/11/2022

Salary Hike Matalab, 🤑
SIP Hike😍
Top up your SIP today!🤝🤝

🙏 #टर्म  #इन्शुरन्स ची गरज काय ?🙏घरातील कर्ती व्यक्ती 👨🏼‍🦳 आपल्या नोकरीच्या काळात घरातील सर्व आर्थिक 💵 गरजा भागवत असते, ...
30/11/2022

🙏 #टर्म #इन्शुरन्स ची गरज काय ?🙏

घरातील कर्ती व्यक्ती 👨🏼‍🦳 आपल्या नोकरीच्या काळात घरातील सर्व आर्थिक 💵 गरजा भागवत असते, अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे एक दोन कोटीच्या घरात असते, अशा वेळेस मिळकत कमी असो कि जास्त इतक्या मोठ्या रकमेची शास्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय म्हणजे टर्म इन्शुरन्स.👍.

यामध्ये पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात..

थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा #इन्शुरन्स...

टर्म इन्शुरन्स ची वैशिष्ट्य 👇🏻

- टर्म इन्शुरन्स चा हप्ता तुलनेने अगदी कमी...

- ज्याच्या नावावर टर्म इन्शुरन्स आहे त्याच्या मृत्यू नंतर फॅमिली ला इन्शुरन्स ची पूर्ण रक्कम मिळते..

- टर्म प्लॅन बरोबर अतिरिक्त फायदे पण मिळतात ( Rider Benefit )

- मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो तो बदलत नाही...

आजच आपला टर्म इन्शुरन्स करा 👍

Avani Finserve

Address

Aurangabad

Telephone

+919322134142

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avani Finserv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share