Shivam Investment, Shirur, Pune.

Shivam Investment, Shirur, Pune. LIC , SBI Life Insurance

11/12/2023

https://cra.kfintech.com/poponline/popverification?AuthID=26745DFD703F8325B79A36D4CB53744EC68AD8939F331BEE2DC5E83CE9C5DBD0E43D232802741DC82070E750520D60455B7774C27CDC73F2D92B9173A795106C54BE65DDF10823BD85D42CE17C5284ED

वरील लिंक वर क्लिक करा व आजच आपले NPS अकाउंट अगदी 10 मिनिटा मध्ये ओपन करा.*̲80C̲C̲D̲ (̲1B̲)̲ मध्ये रु.50000 पर्यंत गुंतवणुक*

NPS साठी खालील माहिती व document आवशक आहे
1)Name -
2)Date of birth-
3)̲ B̲i̲r̲t̲h̲ P̲l̲a̲c̲e̲
4)̲F̲a̲t̲h̲e̲r̲ N̲a̲m̲e̲
5)̲M̲o̲t̲h̲e̲r̲ N̲a̲m̲e̲
6)̲W̲̲i̲f̲e̲/̲H̲u̲s̲b̲a̲n̲d̲ N̲a̲m̲e̲
7)email -
8)Mobile -
9)PAN-
10)Aadhar-
11)Nominee name -
12)̲ D̲a̲t̲e̲ O̲f̲ B̲i̲r̲t̲h̲
13)Adress-
14)Bank Name
15)IFSC CODE -
16) Account no -
17)Branch -

1)Pan Card फोटो
2) Cheque फोटो
3)सहीचा फोटो.

*अधिक माहीतीसाठी संपर्क शिवम इन्व्हेस्टमेंट , मो.9763891929*

11/11/2023
22/03/2020

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

*😳 विचारात पडलात ना ?*
*💶दररोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,

*💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव....!*
*तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा आमच्यावर !*
*आणि जगा चिंतामुक्त जीवन*

*⭐स्टार हेल्थ इन्शुरन्स कं.⭐*

*केंद्र सरकारच्या IRDA ची मान्यताप्राप्त भारतातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य विमा कंपनी सादर करत आहे.* *एक आरोग्य विमा योजना... तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !*

*👉फॅमिली हेल्थ ऑप्टिमा पॉलिसी👈*

*👪👬योजनेची वैशिष्ट्ये*
*संपूर्ण कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी (पती,पत्नी व त्यांची २५ वर्षाच्या आतील मुले/मुली)*

*🏥किमान २४ तासांपेक्षा अधिक काळ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास होणारा सर्व खर्च समाविष्ट*

*💶२५ लाख रु.पर्यंतच्या हाॅस्पिटल खर्चास विमा संरक्षण*

*✂सर्वच प्रकारचे छोटे/मोठे आजार,आॅपरेशन्स,अपघात इ.चा १००% समावेश*

*💊टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु,प्लेटलेट्स कमी होणे/जास्त होणे इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर, हार्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश*

*✂💉मुळव्याध, मुतखडा काढणे ते सांधेबदल,बायपास,अॅन्जियोप्लास्टी पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा व सर्व डे केअर ऑपरेशनचा देखील समावेश*

*🏥🔬💉हाॅस्पिटलमधील रुम भाडे, आय.सी.यु खर्च,डॉक्टर फी, सर्जन चार्जेस,कन्सलटंट चार्जेस, नर्सिंग चार्जेस,सर्व प्रकारच्या तपासण्या,सर्व औषधे इ.सर्व खर्चाचा समावेश*

*🚑रोड अंबुलन्स ते 🚁 एअर अंबुलन्सच्या खर्चाचा समावेश🚨*

*💊💊हाॅस्पिटल मध्ये भरती होण्याआधीचा ६० दिवसाचा खर्च व डिस्चार्ज नंतर ९० दिवसाचा खर्च दिला जाईल💊💊*

*💊पाॅलिसी घेण्यापूर्वी असलेल्या आजारांनाही विमा संरक्षण*

*⭐पाॅलिसीची लाईफटाईम रिन्युवलची हमी*

*⭐रिन्युवल च्या वेळी १००% पर्यंत नो क्लेम बोनस सुविधा*

*पॉलिसि कालावधीत दरवर्षी हॉस्पिटल खर्चासाठी अतिरिक्त रु.७५,०००/- ते रु.१,५०,०००/- पर्यंतची अतिरिक्त विमा रक्कम*

*􉔦🔬 दरवर्षी एकदा हेल्थ चेक अप ची सुविधा*

*👼नवजात शिशुचा खर्च 👼*

*⭐प्रत्येक दिवसाला ८००/-प्रमाणे डेली कॅश बेनिफिट*

*⭐इन फर्टिलिटी ट्रीटमेंट ART ( वंध्यत्व निवारणाच्या) खर्चाचा समावेश*

*⭐दु चाकी अपघात झाल्यास २५% पर्यंत अतिरिक्त विमा रक्कम*

*⭐💶80 D अंतर्गत इन्कम टॅक्स मधून सवलत 💶*

*⭐स्टार हेल्थ इन्शुरन्सच⭐ का ???*

*🏆🏆केंद्र सरकारद्वारा "बेस्ट क्लेम सर्व्हिस पुरस्कार" प्राप्त कंपनी🏆🏆*

*क्लेमची डायरेक्ट स्टार हेल्थ कडुनच सेटलमेंट*

*🏫संपूर्ण भारतभरात ३५० हुन अधिक शाखाद्वारे वेगवान क्लेम सेटलमेंट प्रकिया*

*🏥संपूर्ण भारतात ९००० हुन अधिक नामांकित हाॅस्पिटल बरोबर कॅशलेस क्लेमसाठी टाय अप*
*🏥संगमनेर,कोपरगाव,श्रीरामपुर,राहाता,राहुरी,पारनेर,जामखेड,श्रीगोंदा, अश्या सर्व तालुक्यांन बरोबरच..
अहमदनगर,औरंगाबाद,नाशिक,पुणे अश्या सर्व जिल्ह्यात व मुंबईतील नामांकित हाॅस्पिटल बरोबर कॅशलेस क्लेमसाठी टायअप*

*💶टाय अप हाॅस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा ! बिल भरण्याची गरज नाही !

*💶टाय अप हाॅस्पिटल सोडुन इतरत्र उपचार घेतल्यास देखील ३० दिवसांत क्लेम सेटलमेंट*

*⏰24**7* *पाॅलिसी धारकांना मोफत वैद्यकीय सल्ला*

*👔स्टार हेल्थ च्या डाॅक्टरांची प्रत्येक क्लेमच्या वेळी पाॅलिसीधारकाला भेट व मोफत मार्गदर्शन !*

*😳तर मग विचार कसला करताय ??*

*अचानक उद्भवणाऱ्या आजार/अपघाताच्या खर्चाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यापेक्षा आधीच थोडी तरतुद करा आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या सहाय्याने चिंतामुक्त जीवन जगा !*

*😃आजच आपल्या कुटूंबाचा आरोग्य विमा उतरवुन व्हा टेन्शन फ्री !*

*व ते ही आपल्या रोजच्या चहाच्या व व्यसनाच्या खर्चाच्या बजेट मध्ये !!!*

*अधिक माहीतीसाठी आजच संपर्क साधा !*


🙏 *मेडीक्लेमची आवश्यकता का आहे?* 🙏

💶१ . *आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही* .

⏰२ . *आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित नाही राहत.*

🏥३. *हौस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही*.

💶४. *डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत .*

🥋५. *पेशेंट च्या वेदना आपण बघू नाही शकत*.

💍🚘 ६. *मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करू शकतो*.

🚪७ . *आपल्या व्यवसायाचे पैसे हौस्पिटलला लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो पुरेसे भांडवल नसल्यामुळे* .

🚑८ . *आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही*.

⛱९. *पाहिल्यासारखे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत.*

💶१०. *आपल्याला घेऊ नको* *सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत.*
*तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी राहिली असती तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती.*

👌🏻 *मेडिक्लेम कोण घेऊ शकत ?*👇🏻

१. *ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.*
२. *जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो*.

😀 *मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो*?😀

*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही . आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.*

*त्यासाठी आजच आपली मेडिक्लेम पॉलिसी करून घ्या... आणि हॉस्पिटलच्या बिला पासून बेफिक्र रहा..*.

*🙏संपर्क-
*शिवम इन्व्हेस्टमेंट, शिरूर
Mo.9763891929, 9881502555

Address

Shirur
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivam Investment, Shirur, Pune. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share