16/10/2023
नवरात्र ...स्त्री शक्तीचा अर्थजागर
नवरात्र म्हणजे नऊ रात्री देवीचे पूजन..देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन..शक्तीचे पूजन...
आपली संस्कृती सांगते घरातली स्त्री ही देवीसमान असते..ती वेगवेगळ्या रूपात आपल्या अवतीभवती वावरत असते..आई, बहीण , पत्नी, मुलगी ...एवढंच नाही तर आजी , आत्या , मावशी , मामी , काकू , मैत्रीण वगैरे वगैरे कितीतरी ...त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असतं...
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या नवरात्रातही आधुनिक काळाला अनुसरून संकल्प करूया आणि आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या स्त्रीरूपांचे पूजन करूया...
आपण जाणतोच की स्त्री ज्ञानानी सक्षम असणं हे संपूर्ण कुटुंबाला प्रगतीशील बनवतं...त्याचबरोबर स्त्रीशक्तीचा आर्थिक दृष्ट्या सजग होण्याचा जागर म्हणजे हे नवरात्र ....
या अर्थजागरात आमचा एक छोटासा स्वर...
SIP असो, FD असो किंवा LIC असो... घरातल्या स्त्रीच्या नावाने गुंतवणूक करूया आणि आधुनिक पूजेमध्ये एक फूल वाहूया...
लक्षात असू द्या..
15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023.
नक्की फोन करा ..नवरात्रोत्सव साजरा करण्यास आम्ही आपली वाट पाहत आहोत..
-जान्हवी मनोज साठे
9820438968