Axxelus financial solutions

Website

Axxelus financial solutions We Multiply your NETWORTH Mr. Sachin has set up a robust platform that offers integrated financial services for Institutions as well as Individuals.

Sachin More - CEO

FROM CEO’S DESK : Company started in 1995, Founder Sachin More Financial Services will listen to your needs and develop a personal financial strategy
specific to your business, every day finances, or long term investments. He has contributed greatly to building a
strong reputation and goodwill for the Group and built a highly experienced and competent management team, which is poised to lead Centrum into a high growth
trajectory. An astute investor with a vision of identifying businesses that have immense growth.

27/10/2026

लाइफ इन्शुरन्स फक्त कमावत्या व्यक्तीसाठीच नाही, तर कुटुंबातील प्रत्येकाच्या योगदानासाठी महत्त्वाचा आहे. ❤️

आर्थिक सुरक्षिततेसाठी आजच योग्य मार्गदर्शन घ्या!

📞 +91 75071 25513

Axxelus Financial Solution
तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य मार्गदर्शन.

03/10/2026

🏥 Network Hospital म्हणजे काय?
तुमच्या Insurance Policy मध्ये कोणती Hospitals Network मध्ये आहेत, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे!
📌 आजच तुमच्या Policy मधील Network Hospitals तपासा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: +91 75071 25513
Policy समजून घ्या • योग्य निर्णय घ्या • सुरक्षित रहा!

30/09/2026

🛡️ Insurance मध्ये Nominee म्हणजे काय? Insurance Policy घेताना Nominee निवडणे का महत्त्वाचे आहे?

Nominee ची भूमिका काय असते आणि policyholder साठी ते का आवश्यक आहे — हे या video मध्ये सोप्या भाषेत जाणून घ्या. 👇

📌 तुमच्या Insurance Policy मधील Nominee details योग्य आहेत का? आजच तपासा.

📞 Insurance संबंधी अधिक माहितीसाठी संपर्क करा: +91 7507125513
काही प्रश्न असल्यास आजच Call करा. ☎️

29/09/2026

💡 TIP OF THE DAY | Insurance Premium

Insurance चा Premium वेळेवर भरला नाही तर Policy लगेच बंद होते का? 🤔

Premium ची Due Date आणि Grace Period समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमची Policy योग्यरित्या सुरू ठेवण्यासाठी Premium वेळेत भरण्याची काळजी घ्या. 🛡️

📞 Insurance संबंधी योग्य मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा:
+91 7507125513

तुमच्या Insurance बाबत कोणताही प्रश्न असेल, आम्हाला Call करा. ☎️

07/03/2026

Your salary isn’t just for spending — it’s for planning your future.😎

A smart salary plan should include:
Saving, investing, and protecting your family with the right insurance.👍

Don’t wait for uncertainty to remind you to plan better. Start today and build financial security step by step.
📞 Call today for a free consultation: +91 7507125513

20/12/2025
“98% पेक्षा अधिक क्लेम सेटलमेंट रेशो — LIC सोबत आपल्या विश्वासास गारंटी!”
06/12/2025

“98% पेक्षा अधिक क्लेम सेटलमेंट रेशो — LIC सोबत आपल्या विश्वासास गारंटी!”

No Claim Bonus (NCB) म्हणजे काय?No Claim Bonus (NCB) हा विमा कंपनीकडून दिला जाणारा बोनस/सूट आहे.जर तुम्ही संपूर्ण वर्षभर...
04/12/2025

No Claim Bonus (NCB) म्हणजे काय?

No Claim Bonus (NCB) हा विमा कंपनीकडून दिला जाणारा बोनस/सूट आहे.
जर तुम्ही संपूर्ण वर्षभर कोणताही क्लेम केला नाही, तर पुढील वर्षी तुमच्या विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर सूट मिळते.

NCB का दिला जातो?

क्लेम न करणाऱ्या ग्राहकांना कमी रिस्क असलेले मानले जाते. त्यामुळे विमा कंपनी त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रिमियमवर सूट देते.

NCB किती मिळू शकतो?

सामान्यतः वाहन विम्यात (कार/बाईक) NCB 20% ते 50% पर्यंत जाऊ शकतो
(क्लेम न करता सलग किती वर्षे चालू ठेवले यावर अवलंबून).

NCB कुठे लागू होतो?

वाहन विमा (Motor Insurance) मध्ये सर्वाधिक वापर.

फक्त OD (Own Damage) प्रिमियमवरच सूट मिळते;
TP (Third Party) प्रिमियमवर सूट लागू होत नाही.

NCB बद्दल महत्त्वाच्या गोष्टी

क्लेम केला → त्या वर्षाचा NCB रद्द किंवा कमी होतो.

वाहन विकले तरी NCB तुमच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकतो.

प्रीमियम बचतीसाठी हा खूप महत्वाचा लाभ आहे.

“Insurance – The Real Superpower of the Common Man!”
02/12/2025

“Insurance – The Real Superpower of the Common Man!”

“बीमा की शुरुआत बड़ी रकम से नहीं—सही सोच से होती है।सिर्फ ₹500 प्रति माह में पाएं मजबूत सुरक्षा कवच।छोटा निवेश, बड़ा सुक...
02/12/2025

“बीमा की शुरुआत बड़ी रकम से नहीं—सही सोच से होती है।
सिर्फ ₹500 प्रति माह में पाएं मजबूत सुरक्षा कवच।

छोटा निवेश, बड़ा सुकून!”

Address

Office No. 2068, E Zone Commercial Complex, Opp. Mtnl S. V. Road, Goregaon West, India
Mumbai
400064

Alerts

Be the first to know and let us send you an email when Axxelus financial solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share